¡Sorpréndeme!

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या बस अपघातावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया | Eknath Shinde | Bus Accident

2022-07-18 672 Dailymotion

मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क साधला आणि सहकार्यासाठी विनंती केली. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.